Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेरात ४ महसुली गावांचा घोळ; दफे आहेत, गावेच अस्तित्वात नाहीत

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
जामनेरात ४ महसुली गावांचा घोळ; दफे आहेत, गावेच अस्तित्वात नाहीत
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर- जामनेर तालुक्यातील चार महसुली गावांचा व दप्तरांचा ताळमेळ लागत नाही. या गावांचे महसूल दप्तरी दफे आहेत, मात्र प्रत्यक्षात गाव जागेवर नसल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 
जामनेर तालुक्यात १५९ महसुली गावे असून सन २०११ च्या जनगणनेनुसार संबंधीत गावांना शासनाचा कोड नंबर आला आहे. याबाबतची यादी तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्यात शेंदुर्णी मंडळात बोरगाव, नवापूर, तर जामनेर मंडळात रामपूर, रामपूर तांडा व रामपुरा अशी तीन गावे दिसून येत आहेत. वरील पाच गावांमध्येच हा घोळ असण्याची शक्यता आहे. संबंधीत गावांचे दप्तरी दफे देखील अस्तित्वात आहेत. मात्र, यापैकी चार गावे अस्तित्वात नाहीत. दीड वर्षांपूर्वी जामनेर तालुक्यात १५३ कि १५५ महसुली गावे आहेत, असा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा घोळ मिटवा अशा सूचना तत्कालिन तहसीलदार नामेदव टिळेकर यांना दिल्या होत्या. त्यांनी दप्तर पळताळणी करून १५५ महसुली गावांची अंतीम यादी तयार करून शासनाला सादर केली होती. असे असले तरी तहसील कार्यालयास शासनाकडून १५५ नव्हे, तर चक्क १५९ महसुली गावे व त्यांच्या कोड नंबरची यादी प्राप्त झाली. त्यामुळे दीड वर्षात ही चार गावे कशी व कुठे वाढली? याबाबत खल सुरू आहे. कारण प्रत्यक्षात एवढी गावेच अस्तित्वात नाहीत.
गावांचा ताळमेळ बसवू
शासनाकडून १५९ महसुली गावांची ऑनलाइन यादी प्राप्त झाली आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या आधारावर ही यादी करण्यात आली. मात्र, यापूर्वी १५५ गावे असल्याचा अहवाल पाठवला होता. असे असताना काही ओस गावांच्या समावेशाने १५९ गावांची यादी प्रसिद्ध झाली असावी. तालुक्यातील सर्व तलाठ्यांकडून माहिती घेऊन ताळमेळ बसवू.

मच्छिंद्र पाडळे, निवासी नायब तहसीलदार, जामनेर 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरकुल योजनेत अमळनेर नाशिक विभागात टॉपर

Next Post

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच अवलंबित कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी ह्यातीचे दाखल सादर करावे

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच अवलंबित  कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी ह्यातीचे दाखल सादर करावे

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच अवलंबित कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी ह्यातीचे दाखल सादर करावे

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us