Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जादूटोणा करत तरुणीवर केला जबरदस्ती बलात्कार, महाराष्ट्र हादरला

Editorial Team by Editorial Team
August 22, 2022
in राज्य
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

सातारा : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच चालले असून अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. साताऱ्यातू ही घटना समोर आली असून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. दरम्यान, बलात्काराआधी या तरुणीच्या डोक्यावरुन लिंबू फिरवून जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पीडित तरुणीने आपल्या तक्रारी खळबळजनक आरोप केला असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

साताऱ्यातल्या एका कॉलनीत मुक्तार नासीर शेख या तरुणाने एका तरुणीला एकटीला रुममध्ये नेलं. त्यानंतर तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरवला आणि भुरळ पडून तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. पीडित तरुणाने आपल्या जबाबात या संपूर्ण प्रकाराचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सांगितला आहे. पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सध्या सातारा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

 हे पण वाचा :

आता बोला.. उर्फी जावेदने फेकलेल्या दगडांपासून बनवला ड्रेस, पाहा व्हिडीओ

आजपासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने जाहीर केला दर

तारीख पे तारीख! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ! महत्त्वाचं कारण समोर

भीषण अपघात ! शाळेत जाणाऱ्या मुलांची जीप ट्रकला धडकली, 4 मुलांचा मृत्यू

साताऱ्यात उघडकीस आलेल्या या संतापजनक बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी 375 आणि 201(3) प्रमाणे संशयिता आरोपी अशलेल्या मुक्तार नासीर शेख याच्यावर गुन्हा नोंदवून घेतलाय. पीडितेने केलेल्या आरोपांनंतर मुक्तान शेख याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं असून त्याची कसून चौकशी आता केली जाते आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण साताऱ्यात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, याआधीही नासीर शेख यांनी अशाचप्रकारे इतरही तरुणींसोबत गैरकृत्य केलेलं असण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. त्या अनुशंगाने पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे. या तपासातून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणंही महत्त्वाचंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता बोला.. उर्फी जावेदने फेकलेल्या दगडांपासून बनवला ड्रेस, पाहा व्हिडीओ

Next Post

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

ताज्या बातम्या

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us