Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे

mugdha by mugdha
December 30, 2023
in आरोग्य
0
जाणून घ्या हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे
ADVERTISEMENT
Spread the love

खजूर मध्ये कार्बोहायड्रेट्स, लोह, आहारातील फायबर, फॅटी ऍसिडस्, कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रथिने यांसारख्या गुणधर्म असतात. याशिवाय खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते. खजूर तुमची हाडे मजबूत करतात, ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत राहते. तसेच हिवाळ्यात खजूर खाणे हे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला खजूर आवडत नसेल तर तुम्ही खजुराचे लाडू बनवून खाऊ शकतात. खजुराचे लाडू कसे बनवायचे हे जाणून घेऊयात.

साहित्य
गव्हाचे पीठ, खजूर, किसलेले नारळ, तूप, बदाम, मनुका, काजू

कृती
खजुराचे लाडू बनवण्याआधी खजूर स्वच्छ धुवून घ्यावेत. यानंतर खजुर बारीक करून एका भांड्यात अलगद ठेवावेत. यानंतर कढईत तूप टाकून वितळवून घ्या. यानंतर त्याममध्ये नारळ आणि सर्व ड्रायफ्रुट्स घालून साधारण 2 मिनिटे परतून घ्या. नंतर हे भाजलेले ड्रायफ्रुट्स प्लेटमध्ये काढून घ्यावेत. नंतर या कढईत तूप टाकून वितळवून घ्या. यानंतर त्यात पीठ घालून ते ब्राऊन होईपर्यंत चांगले परतून घ्या. नंतर एका मोठ्या भांड्यात या सर्व गोष्टी एकत्र करून नीट मिक्स करा. यानंतर हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यातून मध्यम आकाराचे लाडू बनवा. तयार आहेत खजुराचे लाडू.

Spread the love
Tags: कार्बोहायड्रेट्सकॅल्शियमखजूरपोटॅशियमफॅटी ऍसिडस्
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक! सेल्फीच्या मोहाने गेला बळी; २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Next Post

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०९ अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त

Related Posts

स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Mouth Cancer Symptoms

Mouth Cancer Symptoms | तोंडाचा कॅन्सर होतो ‘या’ 15 लक्षणांनी ओळखा!

July 20, 2025
Foods to Reduce Uric Acid

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

July 10, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
Next Post
जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०९ अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०९ अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त

ताज्या बातम्या

"Jalgaon heavy rain forecast - Panjabrao Dakh Havaman Andaj July 2025"

Panjabrao Dakh Havaman Andaj: जळगावसह राज्यात ‘या’ तारखेला जोरदार पावसाचा अंदाज

July 23, 2025
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

July 23, 2025
Deep Ocean Mystery : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

Deep Ocean Mystery : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

July 23, 2025
Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

July 23, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य – २३ जुलै २०२५

July 23, 2025
spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

July 22, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us