Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०९ अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त

najarkaid by najarkaid
December 30, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०९ अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा पोलीस दलातुन ०९ पोलीस अधिकारी अंमलदार दिनांक २९ रोजी सेवानिवृत्त झाले त्यात पोउपनिरी. प्रकाश त्र्यंबक हिवराये, पोउपनिरी. गयासोद्दीन मौजुद्दीन शेख, पोउपनिरी.राजेंद्र दशरथ सोनार, पोउपनिरी. विलास रामदास खुरपडे, पोउपनिरी. अनिल वामनराव आगोणे, सफौ. महेमुदअली कादरअली शाह, सफौ. विजय सुखलाल जोशी, सफौ. सुनिल रामकृष्ण पाटील, सफौ. विनोद सखराम बाऊस्कर असे पोलीस अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. अशोक नखाते यांच्या हस्ते कुटुंबासह सत्कार करुन निरोप देण्यात आला. सदर प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. संदीप गावीत, पोउपनिरी. रेश्मा अवतारे, मानव संसाधन विभाग आदी मान्यवरांसह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोउपनिरीक्षक, रावसाहेब गायकवाड, पोहेकॉ सतिष देसले यांनी परीश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जाणून घ्या हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे

Next Post

आई’ धोरणांतर्गत महिलांसाठी आणखी एक सवलत ; पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
आई’ धोरणांतर्गत महिलांसाठी आणखी एक सवलत ; पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

आई’ धोरणांतर्गत महिलांसाठी आणखी एक सवलत ; पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us