Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर तरुणाच्या खुनाने हादरले

Editorial Team by Editorial Team
March 26, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहर तरुणाच्या खुनाने हादरले आहे. २८ वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला केल्याने त्याचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. सागर नरेंद्र पवार ( वय २८) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे कि, शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राहणाऱ्या सागर नरेंद्र पवार  याच्यावर रात्री उशीरा एकाने चाकूहल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रूग्णालयात हलविले. येथे उपचार सुरू असतांना सकाळी पाच वाजता त्याचा मृत्यू झाला. सागर नरेंद्र पवार हा तरूण समता नगरात एकटाच राहत होता. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणार्‍या या तरूणाच्या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहे. यात एक आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभेत ‘या’ मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

Next Post

साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Related Posts

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने घेतला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us