Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरात महानगरपालिकेचा खड्डे बुजविण्याचा “जावईशोध”

najarkaid live by najarkaid live
November 15, 2019
in जळगाव
0
जळगाव शहरात महानगरपालिकेचा खड्डे बुजविण्याचा “जावईशोध”
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्ते हे खड्ड्यांचे रस्ते बनले आहेत.राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा कुठे मनपाला जाग येऊन कर्तव्याची जाणीव झाली व खड्डे बुजविण्यासाठी पुढे आली मात्र शहरातील गणपती नगर येथे खड्डे बुजविण्यासाठी चक्क जुन्या घरांची तोड फोड केल्यावर जे वेस्टेज विटांचे तुकडे,प्लास्टरचे तुकड्याच्या मटेरियल ने बुजविण्याचे “जावईशोध” लावण्याने जळगावकरांच्या मनात मनपा प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त होतांना दिसत आहे.

महापालिकेने काही दिवसांपूर्वी हे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र तो फसला. आता याच खड्ड्यांचे डांबरी किंवा काँक्रेटी पॅचवर्क करणे अपेक्षित आहे. खड्ड्यांच्या ठिकाणी व्यवस्थित खोदकाम करून तेथे डांबरी किंवा काँक्रेटी पॅचवर्क केला तर तो जास्त काळ टिकतो; पण येथे तसे न करता खड्ड्यांतील जुन्या घरांचे तोडलेले बांधकामाची विटांची तुकडे टाकून खड्डे बुजविण्याचे प्रयत्न महापालिकेकडून केला जात असल्याने मनपा प्रशासनावर शोशल मीडियावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या मंजुरीनंतर राज्यात नवं सरकार

Next Post

क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक असतो; थोरातांचा गडकरींना टोला

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक असतो; थोरातांचा गडकरींना टोला

क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक असतो; थोरातांचा गडकरींना टोला

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us