Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरात मनसेकडून शनिमंदिरात हनुमान चालीसाचे पठण

Editorial Team by Editorial Team
May 4, 2022
in जळगाव
0
जळगाव शहरात मनसेकडून शनिमंदिरात हनुमान चालीसाचे पठण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर जळगावात मनसैनिकांकडून आज सकाळी ६ वाजेनंतर शनी मंदिरात आरती करत हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती. मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाने आपण दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडला नाही.

दरम्यान, मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने ३ मेपर्यंत अल्टीमेटम दिला होता. जर भोंगे उतरले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर ४ मे रोजी राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यात आली. मनसेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस आणि धरपकड सुरू केली होती.

दरम्यान, जळगावात पोलीस प्रशासनाने काल रात्रीच मनसैनिकांना नोटीस बजावल्या होत्या शहरात तीन ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.  आज शहरातील शनीपेठ परिसरात मंगळवार ३ मे सायंकाळी मनसे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मशिदीसमोर शनी मंदिरावर भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याने गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिसांनी संबंधित मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रणवीरसोबत टॉपलेस फोटोशूट करणाऱ्या अभिनेत्रीने आता दाखवली सुपरबोल्ड स्टाइल

Next Post

भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, नेमका कसा असेल यंदाचा पाऊस.. वाचा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, नेमका कसा असेल यंदाचा पाऊस.. वाचा

भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, नेमका कसा असेल यंदाचा पाऊस.. वाचा

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us