Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील घटना ; वाहनाखाली चिरडल्याने दोन युवक ठार !

najarkaid by najarkaid
December 25, 2022
in जळगाव
0
जळगाव शहरातील घटना ; वाहनाखाली चिरडल्याने दोन युवक ठार !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपुलावर टूव्हीलर गाडी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन मित्र चारचाकी वाहनाखाली आल्याने चिराडल्या गेले या घटनेत दोघे मित्र ठार झाले असून ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. मयूर विठ्ठल लंके- साळुंखे (वय १९, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (वय २१, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपुलावर अचानक दुभाजकावर दुचाकी आदळल्यानंतर दोघे दुसऱ्या चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आले. यात मयूर याचा जागीच मृत्यू झाला, तर दीपकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अत्यंत महत्वाची बातमी???????? वाचा …

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; यापुढे १० वी वर्गाचे बोर्ड रद्द !

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Income Tax India ; …तर ‘या’ कारणामुळे तुमचे पॅन कार्ड होणार रद्द !

Next Post

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात... जाणून घ्या...

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us