Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहराचा विकास हा एकच ध्यास – अभिषेक पाटील

najarkaid by najarkaid
October 14, 2019
in जळगाव
0
जळगाव शहराचा विकास हा एकच ध्यास – अभिषेक पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) ‘जळगाव शहराचा विकास’ हा एकच ध्यास मनात असून जळगावचा अजून खूप विकास व्हायचा आहे.मला एक संधी द्या जळगावात विकासाची गंगा आणेल असे राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज पिंपराळा, खंडेराव नगर ,हुडको ,आशा बाबा नगर ,तसेच योगेश्वर नगर ,खेडी परिसर येथे  प्रचारा दरम्यान मतदारांशी संवाद साधतेवेळी केला.
मतदारांशी बोलतांना पुढे ते म्हणाले की, कुटुंबात कधी राजकारण नव्हतं. त्यामुळे प्रस्थापित राजकीय डावपेच खेळणं कधी जमलं नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणे. हा एकच शिरस्ता घेऊन काम करतोय. हिमालयाच्या उंचीसमान काम असणारं पवारसाहेबांचं नेतृत्व आपल्याला लाभलंय हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रामाणिकपणे राजकारणात ६० वर्ष घालवून जनतेच्या मनात जागा कोरणारे साहेब आदर्श म्हणून नेहमीच मनात आहेत.

केवळ सामान्यजणांचं हित लक्षात घेऊन काम करत राहणं आवडत असल्याने या क्षेत्रात आलो. वैयक्तिकरित्या कोणावर टीका टिप्पणी करणं न करता मी माझं जळगाव शहराच्या विकासाचं व्हिजन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून सामान्य जळगाववासी नागरिक आज ज्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीला साथ देत आहेत ती यामुळेच. शहराचा विकास हे उद्दिष्ट घेऊन निघालेलो असताना इतर राजकीय खलबतांना किती महत्व द्यावं याची काळजी मी बाळगत नाही.

शुद्ध आणि प्रामाणिक भावना घेऊन राजकीय क्षेत्रात जनतेसाठी काम करणे आज आवश्यक आहे असं अनेक मोठमोठी मान्यवर मंडळी म्हणत असते. त्याच विचारांवर पाऊल ठेवून शहरवासीयांसाठी झटणार आहे.

म्हणून एकदा बदल घडवून आणा. आपलं हित हेच माझं व्हिजन असणार आहे. यासाठी ‘२१’ तारखेला *’घड्याळ’* या चिन्हावरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे अवाहन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी महाआघाडी अभिषेक शांताराम पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ काँग्रेस मैदानात !

Next Post

बंडखोरांना गाडून विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या !

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
बंडखोरांना गाडून विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या !

बंडखोरांना गाडून विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या !

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us