Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव मनपाची मोठी कारवाई ; ६ टन प्लास्टिक जप्त

Editorial Team by Editorial Team
May 13, 2022
in जळगाव
0
जळगाव मनपाची मोठी कारवाई ; ६ टन प्लास्टिक जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जळगाव मनपा आयुक्तपदी विद्या गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. नियुक्ती होताच त्यांनी प्लस्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. प्लास्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके तयार करून एकाच वेळी दंडात्मक कारवाई व जप्तीची कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज एमआयडीसीतील एका कंपनीतील ३ टन प्लास्टिक सह शहरातून एकूण ६ टन प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यात आरोग्य विभागाचे उपायुक्त अभिजीत बाविस्कर, महसूल उप आयुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, आरोग्य विभागाचे यु. आर. इंगळे, अग्निशामक विभागाचे शशिकांत बारी अशी पाच पथके तयार करून अचानक कारवाई करण्यात आली. या पथकांनी स्वतंत्रपणे एमआयडीसी, फुले मार्केट, बळीराम पेठ, दाणाबाजार, सुभाष चौक व इतर ठिकाणी दंडात्मक व जप्तीची कारवाई करून साडेपाच ते सहा टन प्लास्टिक जमा करून पंचावन्न हजार रुपये दंड वसूल केला. यावेळी एमपीसीबीचे श्री. चव्हाण, श्री.मनीष महाजन व श्री. मोरे व कारवाई सोबत पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

हे पण वाचा :

याला नाही औरंगजेबाकडे पाठवला तर.. ओवेसींना नितेश राणेंचं थेट आव्हान

गुप्तांगावर दगड मारल्याने उच्च शिक्षित तरुणाचा मृत्यू, ९ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

MPSC मार्फत 161 जागांसाठी भरती, अधिकारी होण्याची संधी..

मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात पाच जण जागीच ठार

आयुक्त विद्या गायकवाड यांचा नेतृत्वाखाली एका पथकाने सकाळी साडेअकरा वाजता महानगरपालिकेचे अधिकारी व एमपीसीबी चे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत मे. प्रभा पॉलीमार व्ही. ११४ एमआयडीसी यांची तपासणी केली असता अंदाजे ३ टन प्लास्टिक बंद अधिनियमांतर्गत 50 मायक्रोनची परवानगी नसलेली कॅरिबॅग व डी पंच असलेल्या पिशव्या आढळून आल्याने त्या जप्त करून कंपनी मालकाला १० हजारांचा दंड आकारण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्यापासून सलग 3 दिवस बँका बंद? बँकेत जाण्याआधी वाचा ही बातमी

Next Post

‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

'या' सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us