Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव पुन्हा हादरला! धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

Editorial Team by Editorial Team
June 7, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगावमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. गुन्हेगारांना खाकीचा धाकच शिल्लक राहिला नसल्याचे दिसून येतेय. दरम्यान, जळगाव शहरात तरुणाच्या खुनाची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. रात्री तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या जखमी तरुणावर उपचार सुरु असताना आज बुधवारी सकाळी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. अविनाश निंबा अहिरे (वय ३५) असं मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे घटना?
शहरातील खोटेनगर परिसरात काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका तरूणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी असलेल्या अविनाश अहिरे हा तरूण यात गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्याचे नेमके कारण समजले नसले तरी पूर्व वैमनस्यातून हे कृत्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या अविनाश निंबा अहिरे यांना रात्रीच जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच उपचार सुरू असतांना आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात एकच आक्रोश केला. यामुळे या हल्ल्यात आता खुनाचे अर्थात कलम-३०२ लावण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोल्ड्रिंगमध्ये चक्कर येण्याचं औषध टाकून वहिनीला पाजलं ; नंतर दिराने केलं भयंकर कृत्य

Next Post

आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ; पोलिसांच्या लाठीमारामुळे उडाला गोंधळ

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ; पोलिसांच्या लाठीमारामुळे उडाला गोंधळ

आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ; पोलिसांच्या लाठीमारामुळे उडाला गोंधळ

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us