Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिह्यातील ‘या’ शाळांना दोन दिवसाच्या सुट्टी जाहीर

मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी जाहिर

najarkaid by najarkaid
December 21, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील युवक, युवतींना आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) :-   जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांकरीता दिनांक 21 डिसेंबर, 2021 रोजी मतदान होऊन दिनांक 22 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी आहे. सदर निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीमधील 42 रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

 तसेच जळगाव जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 18 जानेवारी, 2022 रोजी मतदान होणार असून दिनांक 19 जानेवारी, 2022 रोजी मतमोजणी आहे. त्यानुसार ज्या – ज्या शाळांच्या इमारतीमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहे. अशा शाळांना मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदानाच्या दिवशी याव्दारे सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर

 जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांकरीता दिनांक 21 डिसेंबर, 2021 रोजी मतदान होऊन दिनांक 22 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी आहे. सदर निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीमधील 42 रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

तसेच जळगाव जिल्हयातील 11 तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 18 जानेवारी, 2022 रोजी मतदान होणार असून दिनांक 19 जानेवारी, 2022 रोजी मतमोजणी आहे. त्यानुसार ज्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये  दिनांक 21 डिसेंबर, 2021 व दिनांक 18 जानेवारी, 2022 रोजी मतदान होणार आहे. त्या त्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सदर सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागात येणाऱ्या कारखाने, दुकाने इ. लागु राहिल. ( राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुाकने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाटयगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर रिटेलर्स इ.)

  अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इ. यांना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहेत. असे एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रान्वये कळविण्यात येत आहे.

मतदानाकरीता बोदवड नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहिर

  राज्य निवडणूक आयोगाने बोदवड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार बोदवड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार बोदवड नगरपंचायतीच्या क्षेत्रात 21 डिसेंबर रोजी (मंगळवार) मतदान होणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.

  सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागु राहील (उदा: राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगीक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासावी सवलत देण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत

Spread the love
Tags: शाळांना दोन दिवस सुट्टी मतदान
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात घसरला पारा, कसं असेल हवामान ?

Next Post

भुसावळ – जामनेर रस्त्यावर भीषण अपघात ; दोन ठार तर चार गंभीर

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
भुसावळ – जामनेर रस्त्यावर भीषण अपघात ; दोन ठार तर चार गंभीर

भुसावळ - जामनेर रस्त्यावर भीषण अपघात ; दोन ठार तर चार गंभीर

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us