Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यासाठी सुधारित निर्बंध लागू

najarkaid by najarkaid
March 4, 2022
in जळगाव
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षेची तारीख वेळ जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दिनांक 4 (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्र राज्यात कोविड -19 विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नविन विषाणूचा प्रादुर्भाव / संसर्ग मोठया प्रमाणात होत असल्याने नमूद शासन आदेश दिनांक 8  व 9 जानेवारी, 2022 च्या सुधारीत निर्बध लागू करण्यात आलेले आहेत.

  दिनांक 1 मार्च, 2022 अन्वये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 25 फेब्रुवारी, 2022 रोजी झालेल्या बैठकीत संपूर्ण राज्यात दिनांक 4 मार्च,2022 पासून सुधारीत निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या सर्व प्रकारच्या आस्थापनेच्या ठिकाणी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कोविड – 19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे आवश्यक राहील, घरपोच सुविधा पुरविणारे कर्मचारी यांनी कोविड – १९ प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे आवश्यक राहील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधीत सर्व कर्मचारी यांनी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील, मॉल्स, शिएटर, नाटयगृह, पर्यटन स्थळ, रेस्टॉरंट, क्रिडा स्पर्धा, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी येणारे सर्व अभ्यांगत, नागरिक यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील.

     सर्व कार्यालये / आस्थापना, सार्वजनिक/ खाजगी ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी ज्यांचे सामान्य जनतेशी संपर्क येतो अशा सर्व कर्मचाऱ्यांना कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील. सर्व औद्योगिक कंपन्या / आस्थापना या ठिकाणी काम करणार सर्व कर्मचारी यांनी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील, सामाजिक / क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सण-उत्सव संबंधित कार्यक्रम लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर प्रकारेचे मोठया प्रमाणावर गर्दी होणारे कार्यक्रम, सभा हे केवळ जागेच्या 50%  क्षमेतेच्या आत किंवा 200 लोकांच्या मर्यादेत साजरा करता येतील. सर्व शैक्षणिक संस्थेच्या ठिकणी ऑफलाईन क्लासेस हे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार सुरु राहतील.

तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांनी शिक्षणाचा फायदा देण्यासाठी  Hybrid model  नुसार ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीचा वापर करावा. सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाडी सुरु राहतील, वर नमूद सर्व शैक्षणिक संस्था / आस्थापना यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे ( Covid Appropriate Behaviour )  पालन करणे अनिवार्य राहील. सर्व घरपोच सुविधा पुरविणाऱ्या सेवा सुरु राहतील, सर्व शॉपींग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल्स, रेस्टॉरंट व बार, स्पोटर्स कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमींग पुल, धार्मिक स्थळे, नाटयगृह, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क इत्यादी ठिकाणे हे 50% क्षमतेसह सुरु राहतील.

कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची मात्रा घेतलेल्या नागरिकांना आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवास करण्यास मुभा राहील. तथापि ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. अशा नागरिकांना 72 तासाच्या आतील निगेटीव्ह RTPCR  चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील, तसेच प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रवेश पासची आवश्यकत राहणार नाही, सर्व शासकीय, खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील, सर्व औद्योगिक कंपन्या/ आस्थापना, वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरु राहतील, वर नमूद केलेल्या कार्यक्रम / उपक्रमांव्यतिरीक्त इतर सर्व उपक्रम हे 50% क्षमतेसह सुरु राहतील

वरील प्रमाणे जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

तसेच शासन आदेश दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 मध्ये दिलेल्या निर्देषानुसार कोविड अनुरुप वर्तनाचे

( Covid Appropriate Behaviour )   उल्लघन करण्याऱ्या व्यक्ती /संस्था / घटक यांचेवर पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करावी व सदरची रक्कम शासनाच्या दिनांक 26 ऑक्टोंबर, 2021 रोजीच्या आदेशात नमूद केल्यानुसार   Revenue Receipt, (c) Other non-Tax Revenue, (1) General Services, ००७०-Other Administrative Services ८०० Other Receipt  या लेखाशिर्षाखाली शासन जमा करावी.

सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुीनुसार शिक्षेस पात्र राहील असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्व्ये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बिलवाडी गावठी दारू बंदी साठी महीला आक्रमक ; ग्रामपंचायत दारू बंदी चा ठराव मंजूर

Next Post

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस  “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस  “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस  "ताल सुरन का मेल" या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us