Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्याला मंगळवारी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

Editorial Team by Editorial Team
September 26, 2021
in जळगाव
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे आता ‘गुलाब’ चक्रिवादळाचे रूपांतर झाले आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, मंगळवारी २८ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळाचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. आज  मध्य रात्रीपर्यंत हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील गोपालपूर आणि कलिंगपट्नम दरम्यान धडकणार आहे. त्यामुळे  महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याला आज रविवारी आणि उद्या सोमवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले असून मंगळवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक धरण फुल भरली आहे. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या फायदे

Next Post

संजय राऊतांकडून पुन्हा सेना-भाजप युतीचे संकेत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

संजय राऊतांकडून पुन्हा सेना-भाजप युतीचे संकेत

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us