Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस

आज जिल्ह्यात सुरू राहणार लसीकरण, शहरात मात्र बंद

tdadmin by tdadmin
August 22, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी शहरातील केंद्रांना मर्यादित स्वरूपात लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लस दिली जात आहे. शनिवारी आतापर्यंतचे उच्चांकी 34 हजार लसींचा आकडा मागे टाकत एकाच दिवसात 49 हजार 852 जणांना लस टोचण्याचा उच्चांक नोंदवला गेला. शनिवारी जिल्ह्यातील 9 तालुक्यांत 15 हजार लसींचे वाटप करण्यात आले. त्यातून रविवारी लसीकरण होईल.

जिल्ह्यात शुक्रवारी 43 हजार कोविशील्ड व 4 हजार 900 कोव्हॅक्सिन लसीचे डोस आले होते. ते सर्वच डोस शहराला 3 हजार वगळता ग्रामीण भागाला उर्वरित सर्व या प्रमाणे वाटप करण्यात आले. शहरातील लसीकरण एकूण पात्र लाभार्थींच्या 61 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ग्रामीण भागात लसीकरणावर भर देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहराला प्राप्त लसींच्या डोसच्या 10 टक्के लसी देऊन उर्वरित सर्व उर्वरित.पान 4

आज नऊ तालुक्यांतील 60 केंद्रांवर मिळणार लस

जिल्ह्यातील 15 पैकी 9 तालुक्यांतील 60 केंद्रांवर रविवारीही लसीकरण होईल. त्यांना शनिवारी नव्याने प्राप्त झालेल्या 15 हजार लसींच्या डोसचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा या नऊ तालुक्यांत लसीकरण सुरु राहणार आहे. शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र रविवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्याकडून कळवण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर इंधन दरात कपात ; वाचा आजचे पेट्रोल-डीझेलचे नवे दर

Next Post

विलगीकरण कक्षातून साहित्याची चोरी करणारे तिघे जेरबंद

Related Posts

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Next Post
अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक

विलगीकरण कक्षातून साहित्याची चोरी करणारे तिघे जेरबंद

ताज्या बातम्या

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us