Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात ‘या’ परीक्षासाठी जिल्हाधिकारी यांनी दिले मनाई आदेश

najarkaid by najarkaid
September 20, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 20 (प्रतिनिधी) : दहावी, बारावीसह एमचटी- सीईटीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर 2021 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी ) लेखी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे.

तसेच 2021-22 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधीनिर्माण शास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने 20 ते 25 सप्टेंबर 2021 या कालावधीत PCM ग्रुप व 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत PCB ग्रुपची परीक्षा जळगाव शहरात सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 प्रथम सत्र व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 व्दितीय सत्र, अशा या दोन सत्रात जळगाव शहरातील एकूण 6 परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी पोलिस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाहीत. परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एस. टी. डी/आय.एस.डी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्युर्टर दुकाने व ध्वनिक्षेपक पेपर सुरू असलेल्या कालावधीसाठी बंद ठेवावेत. सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी काढण्यात येत आहे, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कायद्याची लढाई कायद्यानेच लढा, सोमय्यांना एक दगड मारला तरी महागात पडेल

Next Post

बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी ‘या’ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण

बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी 'या' तारखेपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us