Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात उद्या ८२ मिरवणुका, शोभयात्रा ३३ ; अतिरिक्त पोलीस कुमक तैनात

najarkaid live by najarkaid live
January 21, 2024
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात उद्या ८२ मिरवणुका, शोभयात्रा ३३ ; अतिरिक्त पोलीस कुमक तैनात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या (Ayodhya Ram Mandir Inauguration) पार्श्वभूमीवर देशभरात आनंदाचे वातावरण असून, प्रत्येक रामभक्त वेगवेगळ्या पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होत आहे.अयोध्यामध्ये उद्या होत असलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जळगाव शहारासह ग्रामीण भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, राम लाल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम भक्तांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात एकूण मिरवणुका ८२ – त्यात मिरवणूक 33 शोभायात्रा 14 पालखी सहा दिंडी 26 कलश यात्रा 3 मूर्ती प्रतीमा पूजन 3 मोटरसायकल रॅली 5
व इतर कार्यक्रम – महाआरती 39 भजन कीर्तन 19 महाप्रसाद 31 लाईव्ह प्रक्षेपण 7 संगीत रामायण 2 प्रभात फेरी 2 असे आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक पोस्टे स्तरावर बंदोबस्त लावण्यात आलेला असून अतिरिक्त पोलीस कुमक जळगाव येथून 4 आरसीपी प्लाटून स्ट्रायकिंग फोर्स 100 पोलीस हवालदार पाच अधिकारी सहाशे पुरुष होमगार्ड 150 महिला होमगार्ड असा पुरवण्यात आलेला आहे. आयोध्या येथे श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोदावरी संगीत महाविद्यालयात राम भक्ती गीतांचा ‘भक्तिमय’

Next Post

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us