Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा उद्यापासून अनलॉक ; जाणून घ्या नवीन नियमावली

Editorial Team by Editorial Team
June 6, 2021
in Featured, जळगाव
0
मोठी बातमी : उद्यापासून राज्यातील जळगावसह १८ जिल्हे अनलॉक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी :  जळगाव जिल्ह्यात उद्या ७ सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्यापासून जिल्ह्यात सर्व दुकाने, रेस्टॉरंट, मॉल्स, बार रात्री 9 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरू होणार असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील कमी पॉझिटीव्हीटी दर असणार्या १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक होणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर दोन दिवसांची अखेर राज्य सरकारने नोटिफिकेशन जाहीर केले होते. यानुसार राज्यात पॉझिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सीजन बेडवरील रूग्ण कमी असणार्‍या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले होते. त्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश असल्यामुळे उद्यापासून  अनलॉकबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

जाणून घ्या काय सुरु काय बंद राहणार?

१) सर्व अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने : जिल्ह्यातील सर्व दुकाने ही नियमितपणे रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहतील. मात्र यासाठी सॅनिटायझेानसह अन्य नियमांचे पालन करावे लागले. दुकानात एका वेळी पाच पेक्षा ग्राहक नसावेत याची काळजी घ्यावी लागेल.

२) शॉपींग मॉल, मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन सिनेमागृहे : ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील

३) हॉटेल, उपहारगृहे आदी : सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील

४) मैदाने, जॉगींग ट्रॅक, सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग : पूर्ववत सुरू करण्यात येतील.

५) सर्व खासगी कार्यालये : पूर्ववत पूर्ण वेळ खुली राहतील.

६) शासकीय कार्यालये : पूर्ण क्षमतेने खुली राहतील

७) क्रीडा/शुटींग आदी : आधीप्रमाणे नियमित राहतील. मात्र ५० टक्के क्षमता असावी.

८) सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम : दोन तासांच्या आत कार्यक्रम उरकावा लागेल. फक्त १०० लोकांची उपस्थितीला मान्यता.

९) विवाहादी व अंत्यंस्कार : फक्त ५० जणांना परवानगी.

१०) निवडणुका : सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी

११) कृषी संबंधीत दुकाने व कामे : पूर्ववत परवानगी

१२) बांधकाम : कोणतेही निर्बंध नाहीत

१३) जीम/सलून/ब्युटी पार्लर आदी : ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.

१४) सार्वजनीक वाहतूक : पुर्णपणे सुरू

१५) माल वाहतूक : पुर्ववत सुरू

१६) आंतर जिल्हा प्रवास : खुला. मात्र जिथे संसर्ग जास्त तेथे जाण्यासाठी वा तेथून येण्यासाठी ई-पास आवश्यक

१७) उद्योग : पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार

१८) सार्वजनीक ठिकाणी वावरणे : कोणतीही बंदी नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केऱ्हाळा येथील नुकसानग्रस्त केळी बांगाची अनिल चौधरी यांनी केली पाहणी –

Next Post

नोकरीची उत्तम संधी ; IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
नोकरीची उत्तम संधी ;  IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती

नोकरीची उत्तम संधी ; IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us