Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात आज 1124 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 15 बाधितांचा मृत्यू

najarkaid by najarkaid
March 27, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 1124 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर 400 ,जळगाव ग्रामीण 27, भुसावळ 123,अमळनेर 15, चोपडा 256 ,पाचोरा 29, भडगाव 00 ,धरणगाव 48,यावल 03,एरंडोल 28 ,जामनेर 48, रावेर 29,पारोळा 34,चाळीसगाव 20,मुक्ताईनगर 20, बोदवड 27 आणि इतर जिल्ह्यातील 02 असे एकूण 1124 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण 901बरे झाले असून आतापर्यंत एकूण 71778 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 10942 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 84289 झालेली आहे. जिल्ह्यात आज 15 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1569 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली जिल्ह्यात 1124 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 15 बाधितांचा मृत्यू

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 1124 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर 400 ,जळगाव ग्रामीण 27, भुसावळ 123,अमळनेर 15, चोपडा 256 ,पाचोरा 29, भडगाव 00 ,धरणगाव 48,यावल 03,एरंडोल 28 ,जामनेर 48, रावेर 29,पारोळा 34,चाळीसगाव 20,मुक्ताईनगर 20, बोदवड 27 आणि इतर जिल्ह्यातील 02 असे एकूण 1124 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण 901बरे झाले असून आतापर्यंत एकूण 71778 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 10942 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 84289 झालेली आहे. जिल्ह्यात आज 15 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1569 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्ट विभागात ११३७ पदांची मेगा भरती…फक्त पाहिजे १० वी पास…

Next Post

कोरोनाचा ‘स्ट्रेन्थ’ बदलत चाललायं…जिल्हाधिकारी अभिजीत राऊत काय म्हणाले पहा…

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लाॅकडाऊनचा विचार ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

कोरोनाचा 'स्ट्रेन्थ' बदलत चाललायं...जिल्हाधिकारी अभिजीत राऊत काय म्हणाले पहा...

ताज्या बातम्या

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us