Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार मिनी टॅक्ट्रर खरेदीवर तब्बल 90 टक्के अनुदान

Editorial Team by Editorial Team
February 6, 2023
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार मिनी टॅक्ट्रर खरेदीवर तब्बल 90 टक्के अनुदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यमाने आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी टॅक्ट्रर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

या योजनेच्या लाभासाठी बचतगटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचतगटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत 3 लाख 15 हजार ही रक्कम मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या 10% हिस्सा स्वतः भरल्या नंतरच ते 90 टक्के अनुदानास पात्र राहतील.

या योजनेचा लाभ घेण्याकरीता सहायक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महावळ रोड, मायादेवी मंदिरा समोर, जळगांव येथे संपर्क साधावा. असेही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विकास कामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्या- आ.किशोरअप्पा पाटील

Next Post

पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज.. सरकारने काढला नवीन आदेश, काय आहे घ्या जाणून

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..

पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज.. सरकारने काढला नवीन आदेश, काय आहे घ्या जाणून

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us