Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांना मोफत हेल्मेट 6 फेब्रुवारी रोजी होणार वाटप !

najarkaid live by najarkaid live
February 4, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे 6 फेब्रुवारी रोजी होणार वाटप !
ADVERTISEMENT

Spread the love

  • पत्रकार दिन व रस्ता सुरक्षा अभियान 2020 निमित्त स्तुत्य उपक्रम : 467 पत्रकारांनी केली नोंदणी

जळगाव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय जळगाव तथा नजर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 6 फेब्रुवारी 2020 रोजी पत्रकार दिनाचे व रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे ठीक 1:30 वा.सुरु होईल.कार्यक्रम स्थळी आलेल्या पत्रकारांनी नोंदणी करून कुपन घ्यावे सदर कुपन कार्यक्रम संपल्यानंतर जातांना परत देऊन हेल्मेट घ्यावे.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे हे असणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून आ.किशोरअप्पा पाटील, आ.राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही,दैनिक लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे असणार आहे.
त्याच बरोबर मुकुंद बिलधीकर, प्रविणसिंग पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय कुमावत, गोविंद शिरोळे, प्रदीप शांताराम पाटील, व्यंकटेशअण्णा कलाल, पत्रकार संघांचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे याची उपस्थित राहणार आहे.पत्रकारांनी कार्यक्रमाला येतांना आपल्या वृत्तपत्र संस्थेचे ओळखपत्र सोबत आणावे.आल्यावर पुन्हा सभागृह स्थळी आपले नाव नोंदणी करून आयोजक यांच्या कडून कुपन घ्यावे.त्यानंतरच हेल्मेट वाटप होईल.कार्यक्रम पत्रकार बांधवांसाठी असून सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून सहकार्य करावे असे अवाहन पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, वृत्त वाहिनी विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, वृत्त वाहिनी विभाग कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण कार्यध्यक्ष भगवान मराठे, जिल्हाउपाध्यक्ष नरेश बागडे, सुनील भोळे, मुकेश जोशी, दीपक सपकाळे, रितेश माळी, चेतन निंबोळकर, स्वप्नील सोनवणे यांनी केले आहे.कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बंद यशस्वी; दगडफेक करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत: आंबेडकर

Next Post

रायसोनी महाविध्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रायसोनी महाविध्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रायसोनी महाविध्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us