Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा दूध संघ निकाल ; सुरुवातीलाच हे उमेदवार झाले विजयी

Editorial Team by Editorial Team
December 11, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी-दूध पावडरमध्ये कोट्यावधीचा अपहार; भाजप आमदाराच्या तक्रारीने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजेपासून सुरु झाला आहे. यामध्ये सुरुवातीलाच भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शेतकरी विकास पॅनलकडून विजयी झाले आहे. आमदार संजय सावकारे यांना 264 इतकी मते मिळाली. यामुळे आमदार सावकारे हेविजयी झाले.

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शेतकरी विकास पॅनलकडून अनुसुचीत जाती या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरूध्द ब्रह्मे यांनी उमेदवारी केली होती. या लढतीत सावकारे विजयी झाले.

एकीकडे शेतकरी विकास पॅनलची विजयी घोडदौड सुरू असतांनाच ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांच्या रूपाने सहकार पॅनलने खाते उघडले आहे. ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांची लढत शेतकरी विकास पॅनलच्या गोपाळ भंगाळे यांच्यासोबत होती. या लढतीत मोरे यांनी बाजी मारली आहे.

तसेच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू असलेले अरविंद देशमुख हे विजयी झाले आहे. ते 90 मतांनी विजयी झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेह-यावर शाईफेक ; पुण्यातील घटनेचा व्हिडीओ पहा…

Next Post

अमेरिकेतील डॉ.वृध्दगिरी गणेशन यांचे आज व्याख्यान

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अमेरिकेतील डॉ.वृध्दगिरी गणेशन यांचे आज व्याख्यान

अमेरिकेतील डॉ.वृध्दगिरी गणेशन यांचे आज व्याख्यान

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us