Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर यांची निवड

Editorial Team by Editorial Team
December 3, 2021
in जळगाव, राजकारण
0
गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा ; ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली. जिल्हा बँकेत सर्वात अगोदर अध्यक्षपदाची संधी राष्ट्रवादीला मिळाली असून तीन वर्षांसाठी हे पद त्यांच्याकडे राहणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे ६ तर कॉंग्रेसचे ३ असे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला गाफील ठेवत महाविकास आघाडीने पॅनल बनविण्याची घोषणा केली. तर भाजपने सत्ताधारी आघाडी सत्तेचा गैरवापर करून दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला. यामुळे भाजपच्या मातब्बर नेत्यांनी ऐन वेळेस निवडणुकीतून माघार घेतली.

दरम्यान, काल खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या संचालकांनी बैठक झाली. यात एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्‍चीत करण्यात आल्याची माहिती दिली. तर शिवसेनेतर्फे उपाध्यक्षपदासाठी शामकांत सोनवणे यांचे नाव निश्‍चीत करण्यात आले. आज दुपारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत गुलाबराव देवकर यांची निवड करण्यात आली तर  देवकर आणि पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकार्‍यांनी स्वागत केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्र सरकार सुरू करणार ‘श्रेष्ठ योजना’, जाणून घ्या कोणत्या सुविधा मिळतील

Next Post

धक्कादायक : भारतातील पहिला ओमिक्रॉन रुग्ण देशाबाहेर पडाला

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us