Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत निवडणूक स्थगित?

Editorial Team by Editorial Team
November 29, 2022
in जळगाव, राजकारण
0
जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी-दूध पावडरमध्ये कोट्यावधीचा अपहार; भाजप आमदाराच्या तक्रारीने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. येत्या 10 डिसेंबरला होणाऱ्या या जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं असताना ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात आलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा दूध संघाची 10 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलीय. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.

राज्यात होऊ घातलेल्या 7 हजार 751 ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रमामुळे ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 20 डिसेंबरनंतर निवडणुकीची पुढील तारीख जाहीर होईल.

दरम्यान, दूध संघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता उमेदवारांना पुढील निवडणूक तारीख जाहीर होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खबरदार पुरुषांनो! आता महिलांकडे 14 सेकंद पाहिल्यास होणार तुरुंगवास

Next Post

Indian penal code ; भारतीय दंड संहिता मधील कलम १५३ काय आहे, जाणून घ्या…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
Indian penal code ; भारतीय दंड संहिता मधील कलम १५३ काय आहे, जाणून घ्या…

Indian penal code ; भारतीय दंड संहिता मधील कलम १५३ काय आहे, जाणून घ्या...

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us