Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा खुनाच्या घटनेने हादरला! बांभोरीतील तरुणाचा खून

Editorial Team by Editorial Team
June 24, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगाव जिल्हा खुनाच्या घटनेने हादरला! बांभोरीतील तरुणाचा खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगावात खुणांची मालिका सुरूच असून अशातच बांभोरी येथील २२ वर्षीय तरुणाची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या करण्यात आली. ही घटना जळगाव शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीपात्रात शुक्रवारी रात्री उघडकीस आलीय. या घटनेने मोठी खळबळ उडाली. मात्र ही हत्या का करण्यात आली? मारेकरी कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत अधिक असं कि, जळगाव पासून काही अंतरावर असलेल्या बांभोरी गावातील शनिपेठ भागात आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. शनिपेठ, बांभोरी ता. धरणगाव) हा आई-वडील आणि आपल्या मोठ्या भावासह राहतो.

आशिष हा शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आशिष हा जेवण झाल्यानंतर गावापासून काही अंतरावर असलेल्या गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला होता. यादरम्यान रात्रीच्या काळोख्यात काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याची हत्या केली.

बराच वेळ झाला आशिष घरी आला नाही म्हणून त्याची शोधाशोध झाल्यानंतर काही वेळाने गिरणा नदी पात्रात तो रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी रात्रीच चोपडा विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धरणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक ढमाले तसेच पाळधी पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. मयत तरुणाची हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळी काही अंतरावर पोलिसांना त्याचा फुटलेला मोबाईल सापडला. दरम्यान, या हत्येच्या घटनेमुळे बांभोरीसह जळगाव जिल्हा हादरला आहे. जिल्हा रुग्णालयात तरुणाच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे. हत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नसून वैयक्तिक वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिली आहे.

Spread the love
Tags: #जळगाव जिल्हाखून
ADVERTISEMENT
Previous Post

तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले..

Next Post

Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us