Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव कारागृहात दोन वर्षांपासून ‘प्रभारीराज ‘!

najarkaid live by najarkaid live
July 17, 2019
in जळगाव
0
जळगाव कारागृहात दोन वर्षांपासून ‘प्रभारीराज ‘!
ADVERTISEMENT

Spread the love

क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांचा कारागृहात भरणा ; कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण 
जळगाव ;- येथील कारागृहात पूर्णवेळ अधीक्षक लाभत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून ‘प्रभारीराज’ असलयाने आणि कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची संख्या असल्याने या याचा अतिरिक्त कामाचा ताण सध्या कर्मचाऱ्यांवर पडत असून त्यांचे ‘वांधे ‘ होत असल्याने नाराजी पसरली आहे. पूर्णवेळ अधीक्षक नेमावा अशी मागणी आता होत आहे .
जळगाव कारागृह या ना त्या कारणाने राज्यात गाजत आले आहे . वरिष्ठ तुरुंगाधिकारी बि. डी. श्रीराव यांच्या निलंबनानंतर नंदुरबारचे  कारागृह अधीक्षक अनिल वांधेकर  यांची जळगावच्या प्रभारी कारागृह अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात केवळ ‘प्रभारीराज ‘ सुरु असल्याने कर्मचाऱ्यांचीही कुचंबणा होताना दिसत आहे. वरिष्ठ तुरुंगाधिकारी डीटी डाबेराव यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई झाल्याने त्यांचे पद हे रिक्त असून त्यांच्या निलंबनाच्या काळात त्यांचे वेतन जळगावच्या आस्थापनांमधून होत आहे. तसेच सध्याचे तुरुंगाधिकारी अनिल वांधेकर यांचीही नंदुरबार कारागृहात जागा रिक्त असल्याने प्रभारी नेमून कारभार चालविला जात असल्याने पूर्णवेळ अधिकारी नेमावा अशी मागणी कर्मचाऱयांकडून होत आहे. तसेच कारागृहात गेल्या एक वर्षांपासून कुठलीही सुधारणा झाली नसल्याचे चित्र असून क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांच्या संख्येमुळे कमी कर्मचारी संख्या असल्याने याचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांच्या कामावर पडत आहे. याकडे लक्ष देऊन कर्मचारी संख्या वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षकांनी केले फेरबदल 

Next Post

मोहुखेडा दिगर येथील तरुणाची आत्महत्या 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

मोहुखेडा दिगर येथील तरुणाची आत्महत्या 

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us