Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात ३६ वर्षीय तरुणाची हत्या !

najarkaid by najarkaid
November 22, 2021
in Uncategorized
0
जळगावात ३६ वर्षीय तरुणाची हत्या !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील चौघुले प्लॉट भागात रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका ३६ वर्षीय सलून दुकानदार तरुणाची चॉपरने सपा सपा वार करून निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली, दरम्यान तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली.

ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात रहिवाशी असलेला सुनील सुरेश टेमकर वय-३६ या तरुणाचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे. गेल्या ५ दिवसांपासून तो आजारी असल्या कारणाने त्याचे दुकान बंद होते. रविवार दि.२१ रोजी त्याने दुकान उघडले होते,अचानक रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कुणीतरी चॉपरने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालावली.

सुनील सुरेश टेमकर या मयत तरुणाच्या परिवारात आई, पत्नी योगिता टेमकर, मुलगा रोनक टेमकर, मुलगी दीप्ती, आणि भाऊ असा परिवार आहे. शनी पेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचारी हल्लेखोराचा शोध व तपास घेत आहे.

Spread the love
Tags: जळगाव खून हत्या तरुणाची हत्या
ADVERTISEMENT
Previous Post

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज कलम १४४ लागू ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

जळगाव जिल्ह्यातील युवक, युवतींना आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी !

जळगाव जिल्ह्यात आज कलम १४४ लागू ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us