Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात २१ वर्षीय तरुणाने घेतला गळफास, कारण अस्पष्ट

Editorial Team by Editorial Team
March 2, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी जवळील हनुमान नगर परीसरात एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर अर्जुन पाटील (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील हनुमान नगरात ज्ञानेश्वर पाटील  या तरुणांने दि.१ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. ज्ञानेश्वर हा जळगाव शहरातील फुले मार्केट येथे एका भांड्यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्चात आई – वडील , २ बहिणी १ लहान भाऊ असा परिवार आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजले नाही.

हे देखील वाचा :

पदवीधरांना सुवर्णसंधी.. या बँकेत सुरूय विविध पदांसाठी भरती

रशियाचा खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! पहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर जीन्सचे बटण उघडून केले फोटो क्लिक

आगामी काळात बाप-बेटे तुरुंगात जाणार, राऊतांचा नेमका कोणाला इशारा?

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा ! नाहीतर बुडतील 4,500 रुपये, जाणून घ्या

याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली असुन पुढील तपास पो.ना. दत्तात्रय बडगुजर पोलिस करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांची नोटीस, काय आहे प्रकरण?

Next Post

नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित, जाणून घ्या नवीन वयोमर्यादा?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित, जाणून घ्या नवीन वयोमर्यादा?

नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित, जाणून घ्या नवीन वयोमर्यादा?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us