Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात शरद पवारांची शिंदेंच्या जाहिरातीवर खोचक टीका ; म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
June 16, 2023
in जळगाव, राजकारण
0
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज जळगाव दौऱ्यावर आले असून यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री यांच्या जाहिरातीवरून निशाणा साधला.

पवार म्हणाले, “आम्हालाही हे आत्ताचं कळलं की महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद”

हे पण वाचा..

सरकारची विवाहित महिलांसाठी जबरदस्त योजना, खात्यात येणार पूर्ण 5000 रुपये?

खुशखबर ! आता प्रत्येकाच्या खिशात असेल iPhone 14, किमती जाणून घ्या

जळगावातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरी सुवर्णसंधी..! रोजगार मेळाव्याचे आयोजन, अशी कराल नोंदणी?

आमचा समज असा होता की हे जे सरकार बनलं आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळं भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळं मोठ्या टीकेनंतर शिवसेनेला पुन्हा जाहिरात देत खुलासा द्यावा लागला होता, यावर भाष्य करताना पवार म्हणाले, एवढ्या मोठ्या जाहिरातील सर्व पेपरना दिल्या आहेत. प्रिंट मीडियाच्या दृष्टीनं ही लाभदायक गोष्ट ठरली आहे, असं शरद पवार म्हणाले.

Spread the love
Tags: #Sharad Pawar#शरद पवार
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर ! आता प्रत्येकाच्या खिशात असेल iPhone 14, किमती जाणून घ्या

Next Post

नागरिकांनो सावधान! आणखी एका प्राणघातक विषाणूने दार ठोठावले, कोरोनापेक्षाही आहे घातक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

नागरिकांनो सावधान! आणखी एका प्राणघातक विषाणूने दार ठोठावले, कोरोनापेक्षाही आहे घातक

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us