Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात राष्ट्रवादीतर्फे दरेकरांच्‍या प्रतिमेस जोडे मारो

Editorial Team by Editorial Team
September 15, 2021
in जळगाव
0
जळगावात राष्ट्रवादीतर्फे दरेकरांच्‍या प्रतिमेस जोडे मारो
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे आज शहरातील शिवाजी पुतळ्यासमोर दरेकरांच्‍या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेता भाजपचे प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाबद्दल वक्‍तव्‍य करताना हा पक्ष रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे. अशाप्रकारे पक्षाचा व महिलांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत जळगाव राष्ट्रवादी कॉग्रेंस महिला आघाडीतर्फे शिवाजी पुतळ्यासमोर दरेकरांच्या प्रतिमेवर शाई फेकुन तसेच जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

राष्‍ट्रवादी महिला आघाडीने प्रवीण दरेकर मुर्दाबाद..भाजपचा निषेध असो, महिलांचा अपमान करणार्यांचा निषेध असो.. दरेकरांचे करायचे काय; खाली डोकं वरती पाय.. अशा पध्दतीने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, कल्पना अहिरे, मिनाक्षी चव्हाण, निरिक्षक शालीनी सोनवणे आदींचा सहभाग होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कन्नड घाट हलक्या वाहनांसाठी आजपासून खुला

Next Post

संतापजनक : 12 वर्षाच्या मुलीवर 65 वर्षीय नराधमाकडून बलात्कार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

संतापजनक : 12 वर्षाच्या मुलीवर 65 वर्षीय नराधमाकडून बलात्कार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us