Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात ‘मनरेगा’ अंतर्गत शेकडो जागांसाठी भरती, ८वी/१०वी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

najarkaid by najarkaid
August 11, 2023
in जळगाव
0
तलाठी पदभरती परीक्षेसाठी आज लिंक खुली खुली होण्याची शक्यता ;  इतर डिटेल्स जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जळगाव येथे भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

या भरती याअंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण आणि पारदर्शकता सोसायटीच्या पॅनलवर केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.

आवश्यक पात्रता :
संसाधन व्यक्ती : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय श्रेणी : किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क :
तसेच अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.

उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना, पदासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या कार्यालयाच्या वेबसाईवर प्रसिध्द करण्यात आला आहे. यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव या पत्त्य़ावर पाठवायचे आहेत.

उमेदवारांनी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात 18 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत. कागदपत्रे सोबत नसलेले आणि अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Spread the love
Tags: #job #nokari #yuva
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर! 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण मार्फत जळगावात निघाली भरती, असा करा अर्ज

Next Post

गोंडगावची पुनरावृत्ती! मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना

गोंडगावची पुनरावृत्ती! मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us