Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात भास्कर जाधव यांची रामदास कदमांवर सडकून टीका, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
September 26, 2022
in जळगाव, राजकारण
0
जळगावात भास्कर जाधव यांची रामदास कदमांवर सडकून टीका, म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात झालेल्या सत्तांतर नंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीय. अशातच शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. वेदांत फोक्सकॉन या प्रकल्पाचे नीट नाव घेता येत नाही, ते रामदास कदम वेदांत पॉपकॉर्न अस बोलत आहेत. रामदास कदम यांची बुद्धिमत्ता काय असेल, रामदास कदम यांना कोकणातील लोक जोकर म्हणून पाहतात, यापेक्षा जास्त महत्व आम्ही त्यांना देत नाही, असा जोरदार टोला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांना लगावला आहे.

चाळीसगाव येथे एकलव्य सेनेचा रविवारी मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांचा माईक देवेंद्र फडणवीस खेचत आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं, हे मुख्यमंत्र्यांना गिरीश महाजन सांगत आहेत. अशाप्रकारे भाजपच्या नेत्यांकडून राज्याचे मुख्यमंत्र्यांची अवहेलना केली जात आहे. हे अत्यंत दुदैवी आणि वेदनादायी आहे, अशा शब्दात खरपूस टीका भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांचं तोंड बंद करावं, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

सन २०१४ साली भाजपचे सरकार आले तेव्हापासून अनेक योजना गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर काय राग आहे, हे कळत नाही. वेदान्त असो की इतर अनेक महत्वाचे उद्योग हे गुजरातकडे जात आहेत, असा आरोप भास्कर जाधव यांनी केंद्र सरकार वर केला आहे. आहे ते देण्याची दानत नाही, त्यामुळे हे राज्याला काही मोठे देतील यावर जनतेचा विश्वास नाही, अशी टीका सुद्धा भास्कर जाधव यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Next Post

राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे एकाचवेळी राजीनामे

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

काँग्रेसला धक्का : राज्यातील ‘या’ ठिकाणी काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे

राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे एकाचवेळी राजीनामे

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us