Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला

tdadmin by tdadmin
August 19, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी शहरातील योगेश्वर नगरात उघडकीस आली. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे कि, शहरातील जुने जळगावात असलेल्या योगेश्वर नगर परिसरात प्लॉट क्रमांक ५ मध्ये विकास चंद्रकांत भोळे हे पत्नी काजल व दोन मुलांसह राहतात. विकास भोळे हे उपचारासाठी पुणे येथे तर काजल भोळे या आपल्या वडिलांच्या सुश्रुषेसाठी प्रेमचंद नगरात गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली.

गुरुवारी सकाळी मुलगा धवल हा सायकलने घरी आला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. चोरट्यांनी भोळे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७५ हजार रुपये रोख व सोने-चांदीचे दागिने असा २ लाख ४४ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कानसे या करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चैतन्य तांड्याला जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट!

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, येथे ‘चालक’ पदाची भरती

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, येथे ‘चालक’ पदाची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, येथे 'चालक' पदाची भरती

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us