Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात अवैध गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या दोन जणांना अटक

Editorial Team by Editorial Team
November 11, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात अवैध गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या दोन जणांना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । जळगावात अवैधपणे घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या दोन जणांना अटक एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत अटक केली. सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (वय ३०) व जहांगीर रफिक पटेल (वय ४४) अशी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे असून या कारवाईत रिकामे सिलिंडर, गॅस भरण्याच्या मशीनसह ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मास्टर कॉलनीत जळगाव किराणाच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस ठाण्याच्या म त्यानुसार चिंता यांनी जिल्हापेठचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस नाईक सलीम तडवी, रवींद्र मोतीराया , महेश महाले, समाधान पाटील यांच्या पथकाला  कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने बुधवारी १० नोव्हेंबर रोजी ८.३० वाजता मिळालेल्या माहीतीनुसार मास्टर्स कॉलनीत छापा टाकला. या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे घरगुती गॅस सिलिंडरमधुन इतर सिलेंडर वाहनांमध्ये गँस भरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळावरून सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (वय ३०) रा मास्टर कॉलनी व जहांगीर रफिक पटेल (वय ४४) रा. सदाशिवनगर शेरा चौक या दोघांना ताब्यात घेतले आहे.

या ठिकाणाहून पथकाने रोख रक्कम  १ हजार ९२० रुपये , ८ हजार ४८० रुपयांचे चार भरलेले सिलेंडर , २८ हजार ८०० रुपये किंमतीचे एकुण २४ रिकामे सिलेंडर , १ हजार २०० रुपयांचे १ इंडियन कंपनीचे रिकामे सिलेंडर, १  हजार २०० रुपयांचे १ एच पी कंपनीचे रिकामे सिलेंडर, १५ हजारांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा व   १२ हजारांचा गँस भरण्याचा पंप  असा एकूण  ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोनि महेंद्र वाघमारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेने ‘या’ मार्गावरील 12 गाड्या केल्या रद्द, वाचा संपूर्ण यादी

Next Post

फुलगाव मोबाईल टावर बाबतची चौकशी प्रलंबित ; चौकशी करून कारवाई करण्यास अधिकाऱ्यांची दिरंगाई

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

फुलगाव मोबाईल टावर बाबतची चौकशी प्रलंबित ; चौकशी करून कारवाई करण्यास अधिकाऱ्यांची दिरंगाई

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us