Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील ‘या’ खासदाराने केला विकासनिधीपैकी सर्वाधिक खर्च, वाचा कोणी किती केला खर्च?

Editorial Team by Editorial Team
April 22, 2022
in राज्य
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रातील 48 खासदारांनी 2019 पासून आतापर्यंत किती टक्के विकासनिधीचा खर्च केला आहे याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार 2019 पासून आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या विकासनिधीपैकी सर्वाधिक खर्च हा भाजपच्या जळगाव येथील खासदाराने केला आहे. तर भाजपचा एक खासदार असाही आहे ज्याने आतापर्यंत एक रुपयाचा विकासनिधीही खर्च केला नाहीये.

17व्या लोकसभेतील महाराष्ट्रातील खासदारांना जो विकासनिधी मिळाला आहे त्यापैकी केवळ 45.38 टक्के निधिच आतापर्यंत खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आतापर्यंत सर्वाधिक विकासनिधी खर्च केला आहे. त्यांनी आपल्या विकासनिधी पैकी तब्बल 97.30 टक्के विकासनिधी खर्च केला आहे. तर भाजपच्याच खासदार बीडच्या प्रीतम मुंडे यांनी आपल्या विकासनिधी पैकी एक रुपयाही खर्च केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. दिव्य मराठीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

कुठल्या खासदाराने सर्वात कमी केला निधी खर्च?
बीडच्या भाजपच खासदार प्रीतम मुंडे (मंजूर निधी – 2.5 कोटी, खर्च निधी टक्केवारी – 00 टक्के)
सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेशवर महाराज (मंजूर निधी – 5 कोटी 50 लाख, खर्च निधी टक्केवारी – 9.10 टक्के)
सांगलीतील भाजपचे खासदार संजयकाका पाटील (मंजूर निधी – 5 कोटी 39 लाख, खर्च निधी टक्केवारी – 13.67 टक्के)
जालना भाजपचे खासदार रावसाहेब दानवे (मंजूर निधी 2.5 कोटी 45 लाख, खर्च निधी 16.1 टक्के)
मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (मंजूर निधी 5 कोटी 1.20 लाख, खर्च निधी 22.3 टक्के)
यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी (5 कोटी 1.10 लाख, खर्च निधी 22.12 टक्के)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवाब मलिकांना हायकोर्टाचा मोठा झटका

Next Post

आजचा सोने-चांदीचा भाव, खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सोने दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

आजचा सोने-चांदीचा भाव, खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us