Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील अयोध्यानगरात बंद घर फोडले 

najarkaid live by najarkaid live
July 11, 2019
in जळगाव
0
जळगावातील अयोध्यानगरात बंद घर फोडले 
ADVERTISEMENT

Spread the love

मोबाइलसह साहित्य लंपास ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव – शहरातील अयोध्यानगरातील लिलापार्कमधील बंद घर फोडून मोबाइलसह इतर साहित्य लंपास करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनंता  भानुदास  झोपे व तुषार विलास झोपे (दोघे रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) हे दोघेही शहरातील रेमंड कंपनीत कामास असून अयोध्यानगरातील लिलापार्क येथे भाड्याने खोली घेऊन राहतात.  बुधवारी रात्रपाळीची ड्युटी असल्याने दोघेही रात्री ११ वाजता रूम बंद करून कामावर गेले होते. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोघेही घरी परतल्यानंतर त्यांना दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. चोरटयांनी दोन मोबाईल, ब्लूटूथ, पेन ड्राईव्ह, कुकर, नवीन ड्रेस असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा. फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्लॅस्टीक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

करगाव रेल्वे भुयारी मार्ग कामाला गती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
करगाव रेल्वे भुयारी मार्ग कामाला गती

करगाव रेल्वे भुयारी मार्ग कामाला गती

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us