Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट ; मुसळधार पावसाची शक्यता!

najarkaid by najarkaid
September 8, 2023
in जळगाव
0
जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट ; मुसळधार पावसाची शक्यता!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  गेल्या महिनाभरात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुष्काळ पडतो की काय असं मोठं संकट ठाकलं असतांना पावसाने जोरदार कमबॅक केल्याने शेतकऱ्यासह सर्वांसाठीच आनंदाची बातमी मिळाली असून हवामान विभागाने पुढील तीन दिवस महराष्ट्रासह, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट….

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, कर्जत, कसारा, पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ; हॉटेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला प्रेमियुगलाचा मृतदेह

Next Post

किरीट सोमय्या यांनी दहीहंडीत फुगडी खेळून व तरुणांसोबत भर पावसात डान्स करून केली धमाल ; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
किरीट सोमय्या यांनी दहीहंडीत फुगडी खेळून व तरुणांसोबत भर पावसात डान्स करून केली धमाल ; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

किरीट सोमय्या यांनी दहीहंडीत फुगडी खेळून व तरुणांसोबत भर पावसात डान्स करून केली धमाल ; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us