Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून बजाज फायन्सास कार्यालयाची तोडफोड

Editorial Team by Editorial Team
January 11, 2023
in जळगाव
0
जळगावमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून बजाज फायन्सास कार्यालयाची तोडफोड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात खरी शिवसेना कोणाची यावरून ठाकरे गटात आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच जळगावात मात्र शिंदे गटाने खळळखट्याक केलं आहे. कर्जाच्या वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीचे लोकांना घरी पाठवलं जात असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यानी बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना अमळनेरात घडला. त्यामुळे सध्या शिंदे गटाची चर्चा जळगावात सुरू आहे.

बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हप्ता थकल्याने कंपनीने वसूलीसाठी गुंड प्रवृत्ती वापरली. त्यावर शिंदे गटाने थेट रिअॅक्शन देत अॅक्शनच दाखवली. बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड केली. ही तोडफोड मंगळवारी सायंकाळी अंमळनेर शहरात झाली.

हे पण वाचा..

वहिनीसोबत दीराला ठेवायचे होते शारिरीक संबंध ; विरोध करताच केलं हादरवून सोडणारं कृत्य

FCI घोटाळ्याबाबत CBI ची कारवाई ; आतापर्यंत केला ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त, ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा

मोदी सरकारची भेट! BHIM आणि RuPay कार्डवर कॅशबॅक मिळेल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्यांचा पर्सनल लोनचा एक हफ्ता थकल्याने बजाज फायनान्सचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते. त्यांनी तेथे दादागिरी केली. अशीच दादागिरी त्यांनी इतर शेतकऱ्यांवर केल्याच्याही तक्रारी येत होत्या.

त्यावरून शिंदे गटाचे संतप्त पदाधिकार्‍यांनी अमळनेर शहरातील बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारने दिली खूशखबर! जाणून घ्या कोणाला मिळणार 5000 रुपयांचे कर्ज

Next Post

राज्यातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदे भरणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स

राज्यातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदे भरणार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us