Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावकरांनो लक्ष द्या : शहराच्या पुरवठ्याबाबत महत्वाची बातमी

Editorial Team by Editorial Team
September 1, 2021
in जळगाव
0
जळगावकरांनो लक्ष द्या : शहराच्या पुरवठ्याबाबत महत्वाची बातमी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर जलवाहिनीवरील केबल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी सकाळपासून बंद राहणार आहे.

मानराज मोटर्स समोरील १५००  मीमी  जलवाहिनीवरील गळतीचे काम आज  १ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आले आहे. तसेच वाघुर ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीच्या कामाकरिता वाघुर पंपिंग स्टेशनला होणारा वीज पुरवठा २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून बंद राहणार आहे. याकारणास्तव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. यानुसार २ सप्टेंबरचा पाणीपुरवठा ३  जुलै  रोजी करण्यात येईल  तसेच ३ व ४  रोजी पाणीपुरवठा अनुक्रमे ४ व ५  रोजी करण्यात येईल असे शहर अभियंता यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

Next Post

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे सण उत्सव साजरे करण्याबाबत शासनाने दिले ‘हे’ संकेत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे सण उत्सव साजरे करण्याबाबत शासनाने दिले 'हे' संकेत

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us