जळगाव, (प्रतिनिधी)- पालकमंत्री शेत पाणन योजनेच्या माध्यमातून जळगाव तालुक्यातील उमाळे येथे शेत पाणन रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात झाली रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज रावसाहेब पाटील, युवराज बिऱ्हाडे , देविदास कोळी , शिवाजी माने , अनिल खडसे, उपसरपंच प्रवीण बिऱ्हाडे, विकास सोसायटी चे चेअरमन अरुण पाटील, सुभाष पाटील, मोहन सोनवणे , कैलास बिऱ्हाडे, नाना पाटील, जनार्दन पाटील, प्रदीप पाटील, दिलीप पाटील उपस्थित होते.















