Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव डॉ.नीलिमा केरकटा यांची मुलाखत

najarkaid live by najarkaid live
November 25, 2019
in राज्य
0
जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या  प्रधान सचिव डॉ.नीलिमा केरकटा यांची मुलाखत
ADVERTISEMENT

Spread the love

            मुंबई –  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात  महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलिमा केरकेटा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना व उद्देश, रोजगार निर्मितीसाठी मंडळाच्या विविध योजना व उपक्रम, उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून दिले जाणारे प्रोत्साहन, कारागीर हमी योजना, मधमाशी-प्रजनन, मध उत्पादन योजना, महाबळेश्वर येथे ऑर्गेनिक हनी प्रोजेक्टची अंमलबजावणी, हँड मेड पेपर इन्स्टिट्यूटमार्फत घेतले जाणारे उत्पादन, आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ.केरकेटा यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्व. रामभाऊ शिरोडे यांची “रामसेतू” कार्यपुस्तिका डिजीटल करणार -खा. उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
दिलखुलास’ कार्यक्रमात  वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे

दिलखुलास' कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे

ताज्या बातम्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us