Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेला दिलासा; गॅस सिलिंडर झाला स्वस्त, वाचा आता नवीन दर?

Editorial Team by Editorial Team
November 1, 2022
in राज्य
0
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आजपासून नोव्हेंबर महिना सुरु झाला असून आज अनेक बदल देखील झाले आहे. दरम्यान आज जनतेला दिलासा देत मोदी सरकारनं व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारनं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे.

 आज (मंगळवार) 1 नोव्हेंबर 2022 पासून 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पण, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमत स्थिर आहेत.

महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर काय? 

दिल्लीत 19 किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता 1744 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1859.5 रुपये होती.
मुंबईत 1844 मध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होते, ते आता 1696 रुपयांना मिळणार आहेत.
चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता 1893 रुपये आहे, ज्यासाठी पूर्वी 2009.50 रुपये मोजावे लागत होते.
आता कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1846 रुपये असेल, जी आधी 1995.50 रुपये होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अग्निवीरांसाठी भरती जाहीर ; अर्ज करण्यासाठी डिटेल्स वाचा

Next Post

गरोदर महिलांना शासनाकडून मिळते इतक्या रुपयांची आर्थिक मदत, असा घ्या लाभ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
या स्मॉल फायनान्स बँकेने FD चे दर 1% ने वाढवले! आता ग्राहकांना ‘इतके’ टक्के परतावा

गरोदर महिलांना शासनाकडून मिळते इतक्या रुपयांची आर्थिक मदत, असा घ्या लाभ

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us