Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची धमक केवळ शिरीषदादांकडेच !

najarkaid live by najarkaid live
October 17, 2019
in जळगाव
0
जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची धमक केवळ शिरीषदादांकडेच !
ADVERTISEMENT

Spread the love

  • जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची धमक केवळ शिरीषदादांकडेच!
  • भालोद, मारुळ येथील मतदारांचा विश्‍वास – प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत – ग्रामस्थांची प्रचंड गर्दी

फैजपूर – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात आज प्रचार दौरा काढण्यात आला होता या प्रचाराच्या झंझावातात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शिरीष चौधरी यांनी मतदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. भालोद व मारुळ येथे भव्य प्रचार रॅली  काढण्यात आल्याने या प्रचाराच्या झंझावातात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व शिरीष चौधरी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला.
आज (दि १७) शिरीष चौधरी यांचा प्रचार दौरा यावल तालुक्यातील पिंपरुड,विरोदा, वढोदा प्र सावदा, करंजी, रिधुरी, म्हैसवाडी, चिखली बु, चिखली खु, भालोद, मारुळ या ठिकाणी काढण्यात आला होता. यावेळी शिरीषदादांचे मतदारांनी जोरदार स्वागत केले.
या प्रचाराच्या फेरीत बुऱ्हाणपूरचे माजी आमदार हमीद काजी, नगरसेवक महेमुद रजा, शफी भाई करजोत यांनी भेट दिली तर प्रचारात जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे,तापी परिसर विद्या मंडळ चेअरमन लिलाधर चौधरी,एस के चौधरी,किशोर महाजन, नितीन चौधरी भालोद, मसाका संचालक नितीन व्यंकट चौधरी,एम टी फिरके सर,यावल पं स गटनेता शेखर पाटील,माजी पं स सदस्य विलास तायडे,यावल शेतकी संघ संचालक अमोल भिरुड, काँग्रेस आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष दिलरुबाब तडवी, काँग्रेस अनु जाती विभाग कार्याध्यक्ष राजु आर पाटील सर,माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,डॉ प्रमोद इंगळे,साहेबराव पाटील, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, धनू बऱ्हाटे, फैजपूर सातपुडा अर्बनचे व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, फैजपूर काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका मागासवर्गीय सेल अध्यक्ष बोदडे,यावल तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी समाधान बळीराम सपकाळे,संजू जमादार,रशीद रसूल तडवी,संजय वाघूळदे न्हावी, चंद्रकला इंगळे,भरत कुंवर,काँग्रेस अनु जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भालेराव,काँग्रेस अनु जाती विभाग यावल तालुका अध्यक्ष शेखर तायडे, शामराव मेघे, निलेश शामराव तायडे,  ज्ञानेश्वर सुरेश तायडे, अजय वसंत तायडे पाडळसा, जब्बार शेख, अरुण तायडे, शेख जाकीर, प्रशांत तायडे, आधार आढाळे, भालोद गावात प्रचंड प्रचार फेरी निघाली माजी पंचायत समिती सभापती लिलाधर चौधरी,शेतकी संघ माजी अध्यक्ष जयंत सिताराम पाटील,मोहन चौधरी,नितीन चौधरी,तुषार झांबरे,गोला चुडामन झांबरे,अशोक चौधरी, सुधाकर चौधरी,हेमंत राणे,हेमंत परतणे,छोटू झांबरे,ईश्वर चौधरी, अक्षय झांबरे,भरत जावळे, देवानंद नेमाडे, दीपक सपकाळे, स्वप्निल बर्डे,वसंत पिंपळे, हारून पिंजारी, दगडू तडवी,रुपेश परतणे, विशाल बर्डे,शैलेश चोपडे,शकील पिंजारी, पितांबर नेहेते,डी एम सर, घनश्याम चौधरी, ताहेर खां बाबू खां, बंडू शेठ, शेख तौसिफ, आसिफ मण्यार,दिलीप तळेले,मोहंमद खान, सैय्यद इरफान,अब्दुल समद, नूरखान,फारूक सैय्यद, वसीम सैय्यद,  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फेरी दरम्यान ठिकठिकाणी शिरीष चौधरी यांचे औक्षण केले. पिंपरुड येथे सरपंच नंदू शेठ,माजी सरपंच भागवत रावजी पाटील,माजी सरपंच डोंगर शेठ,माजी सरपंच लिलाधर शेठ,अरुण पाटील सर,सुखदेव पाटील सर,राजू सुरवाडे,अरुण सुरवाडे,जनाबाई सुरवाडे, डिंपल चौधरी,नारायण पाटील,अरुण चौधरी, वसंत चौधरी, नेमा पाटील,मोहन कोल्हे,सतीश सुरवाडे, निळकंठ चौधरी, महेंद्र सुरवाडे,नंदू जंगले, सुभाष जंगले,सुरेश भालेराव,वसंत चौधरी,पुरुषोत्तम कोळी, विरोदा येथे प्रवीण खाचणे, जितेंद्र चौधरी, जितेंद्र खाचणे, अमोल वारके,प्रमोद पाटील,मनोज चौधरी, रमेश चौधरी, धिरज चौधरी,डॉ दीपक चौधरी, प्रफुल्ल चौधरी,चेतन राणे, अमोल तायडे,विलास वारके व अनेक गावकरी उत्स्फुर्तपणे प्रचारात सामील झाले, वढोदा प्र सावदा येथे अजय सपकाळे, संजय बोदडे, दिलीप चौधरी, प्रकाश चौधरी, सुभाष बोदडे, समाधान सोनवणे, हिरामण सपकाळे, बापू सपकाळे, गजानन सोनवणे, करंजी येथे विजय सुरवाडे,अरुण झालटे, योगेश झालटे,कडू झालटे,योगेश झालटे, सचिन झालटे, लीलाधर कोळी,काशिनाथ कोळी,मिलिंद झालटे, राकेश झालटे, सिताराम पाटील, सचिन झालटे, रिधुरी येथे गोरख सोनवणे, अंकीतकुमार झालटे, अरुण झालटे, योगेश झालटे, सचिन झालटे, बंडू झालटे, सागर झालटे, लिलाधर कोळी, काशिनाथ कोळी, मिलिंद झालटे, राकेश झालटे, सिताराम पाटील, सचिन झालटे, म्हैसवाडी येथे प्रकाश उर्फ पिंटूभाऊ चौधरी, ब्रिजलाल कोळी, जीवन पांडव, मंगल पाटील, हिरालाल सुभाष चौधरी, चंद्रकांत चौधरी, किसन चौधरी, शशिकांत चौधरी, लिलाधर कोळी, भागवत चौधरी, गोटूलाल चौधरी, गोरख चौधरी, सतीश चौधरी, गोपाळ कोळी, विनोद पांडव, चिखली बु गावात प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला येथे बुधो माणिक पाटील, कौतिक कोळी, दशरथ पाटील, सुनील पाटील, मधुकर पाटोल, अशोक पाटील, अनिल पाटील, रविंद्र कोळी, यादव पाटील, ताराचंद पाटील, जंगलू पाटील, दिलीप पाटील, सुनिल नामदेव पाटील, चंदू पाटील, बापू पाटील रमेश साळवे, सुरेश तायडे, विक्की तायडे, संदीप महाजन, पुंडलिक महाजन, सुरेश महाजन, चिखली खु येथील प्रचारात रमेश पाटील, प्रल्हाद पाटील, निळकंठ पाटील, प्रभाकर पाटील, सुरेश पाटील, सोपान पाटील, हर्षल पाटील, सुधाकर पाटील, जीवन झोपे, संजय झोपे, प्रभाकर पाटील, बळीराम झोपे,  मारुळ येथे शिरिषदादा यांच्या प्रचाराच्या झंझावातात जावेद जनाब, माजी सरपंच सय्यद अकिल्उद्दीन फारुकी यांच्यासह मारुळ गावातील बहुसंख्य ग्रामस्थ तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पी.आर.पी. कवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे पदाधिकारी, कार्यकते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुरव महासंघ जळगावतर्फे महायुतीचे आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना पाठींबा

Next Post

जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची संधी द्या – अभिषेक पाटील 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची संधी द्या – अभिषेक पाटील 

जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची संधी द्या - अभिषेक पाटील 

ताज्या बातम्या

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us