Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेची गैरसोय खपवून घेणार नाही – खा. उन्मेश दादा पाटील यांनी सेंट्रल बँकेचे महाव्यस्थापकांना धरले धारेवर

najarkaid live by najarkaid live
January 17, 2020
in जळगाव
0
जनतेची गैरसोय खपवून घेणार नाही – खा. उन्मेश दादा पाटील यांनी सेंट्रल बँकेचे महाव्यस्थापकांना धरले धारेवर
ADVERTISEMENT

Spread the love

कजगाव ता. भडगाव येथील ग्राहकांच्या वाढत्या अडचणी सोडविण्यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांची सेंट्रल बॅंकेत धडक
चाळीस खेड्यातून येणाऱ्या खातेदारांची गैरसोय होणार दूर
कजगाव ता. भडगाव — गेल्या अनेक दिवसापासून सेंट्रल बँकेच्या कजगाव (ता.भडगाव )शाखेत इंटरनेट सह अनेक अडचणींचा सामना  ग्राहकांना करावा लागत होता. या अडचणी खासदार उन्मेश दादा पाटील  यांचेकडे फोन वरून नागरीकांनी मांडल्या. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सरळ बँकेच्या कजगाव शाखेत नागरिकांसह  धडक देत  व्यवस्थापक कसबे यांना जाब विचारला.
अनेक दिवसांपासून ग्राहकांना सात्यत्याने इंटरनेटसेवा , मुद्रा लोन आणि सेवा सुविधेबाबत माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. उद्याच्या उद्या सर्व अडचणी दूर करा अन्यथा आपणांस नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागेल असा दम भरला. सेंट्रल बँक महाव्यवस्थापक यांचेशी दूरध्वनी वर चर्चा करून लवकरात लवकर खातेदारांची अडचण दूर करावी,मुद्रा लोन संदर्भात तरुणाच्या अडचणी दूर कराव्यात जवळपासच्या चाळीस खेड्यातील  मोठ्या प्रमाणात जेष्ठ ठेवीदार असतांना त्यांच्या अडचणीत दररोज वाढ होत असताना आपण आपली जबाबदारी पार पाडावी अन्यथा नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागेल.असा इशारा दिला. याप्रसंगी नागरिकांनी देखील खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या समोर मॅनेजर कसबे यांचेवर प्रश्नाची सरबत्ती केली.
खासदार उन्मेश दादांच्या धडाडीचे कजगाव परिसरात  कौतुक
आमच्या अडचणी दूर करण्यासाठी थेट खासदार उन्मेश दादा पाटील यांनी बँकेत धडक दिली याचे उपस्थित सर्वच ग्राहकांनी फार कौतुक केले.जेष्ठ नागरिकांनी उन्मेश दादा पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आमच्या अडचणी दूर केल्या बद्दल धन्यवाद दिलेत. यावेळी शेकडो नागरिकांनी खासदार उन्मेश दादा यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध

Next Post

फळपीक विमा योजनेत शेतकर्‍यांची फसवणूक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
फळपीक विमा योजनेत शेतकर्‍यांची फसवणूक

फळपीक विमा योजनेत शेतकर्‍यांची फसवणूक

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us