Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपतींना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवेन: उद्धव

najarkaid by najarkaid
November 30, 2019
in राज्य, राजकारण
0
छत्रपतींना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवेन: उद्धव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – छत्रपतींचं नाव घेणं हा गुन्हा असेल तर मी तो पुन्हा पुन्हा करायला तयार आहे. जो आपलं दैवत, आईवडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही. ज्यांची शपथ घेऊन हा कारभार आपण सुरू करत आहोत त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आम्ही घडवू, अशी ग्वाही देत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात विरोधकांना फटकारले.

‘शिवरायाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार…’अशा शब्दांत उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘आयुष्यात पहिल्यांदाच मी या सभागृहात आलो आहे. सभागृहात आलो हे माझं भाग्य. येताना छत्रपती शिवरायांना वंदन करू आलो. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. हे दैवत ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीत जन्माला आलेले आपण सारे शिवभक्त. या सभागृहात वागायचं कसं, हा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण मी मैदानातला माणूस, मला वैधानिक कामाचा अनुभव नाही. पण इथे आल्यावर वाटलं की यापेक्षा मैदानात बरं असतं. आज मी मोकळ्या बाकांशी लढणार नाही. मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणारा मी नाही. मी शत्रूला अंगावर घेणारा आहे

सभागृहात आल्यानंतर मी या फुले, शाहू, आंबेडकरांच्या तसबिरी पाहिल्या. छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र, असं आपण केवळ भाषणात म्हणायचं आणि प्रत्यक्षात या महापुरुषांचा आदर ठेवायचा नाही, याला काय अर्थ? केवळ छत्रपतींचं नाव घेऊन शपथ घेतली तर यांना इंगळ्या डसाव्या? हो, मी छत्रपतींची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन. छत्रपतींचं नाव घेणं हा गुन्हा असेल तर मी तो एकदा नाही, दहादा नाही, प्रत्येक जन्मात करीन,’ असं उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठाकरे सरकार जिंकले! विश्वास ठराव १६९ विरुद्ध ० मतांनी मंजूर

Next Post

…तर संसदच बरखास्त करावी लागेल: छगन भुजबळ

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
…तर संसदच बरखास्त करावी लागेल: छगन भुजबळ

...तर संसदच बरखास्त करावी लागेल: छगन भुजबळ

ताज्या बातम्या

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us