Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चौकशीसाठी बोलविल्यास ईडीला सहकार्यः इश्वरलाल जैन

najarkaid by najarkaid
September 26, 2019
in जळगाव
0
चौकशीसाठी बोलविल्यास ईडीला सहकार्यः इश्वरलाल जैन
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव – महाराष्ट्र राज्य सहकार बँक अर्थात शिखर बँकेत कर्जाचे वितरण करतांना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह जळगावातील माजी खासदार इश्वरलाल जैन यांच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे. यावर प्रतिक्रीया देतांना शिखर बँकेत एका पैशाचा देखील गैरव्यवहार आपण केला नसल्याने भीती नाही. त्यामुळे चौकशीसाठी बोलविल्यास इडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहीती इश्वरलाल जैन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शिखर बँकेतील २५ हजार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आता ईडीने या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. जळगावातील माजी खासदार व शिखर बँकेचे तत्कालीन संचालक इश्वरलाल जैन यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ते देखील अडचणीत आले आहेत. यापक्ररणी इश्वरलाल जैन यांनी आज पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका व्यक्त केली. त्यानंी सांगीतले की, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे पुथ्वीराज चव्हाण यांनीच शिखर बँकेचे संचालकमंडळ बरखास्त केले होते. आपण शिखर बँकेत संचालक असतांना पाऊण आण्याचे देखील आपण लिंपीत नाही. साधे मानधनसुध्दा तेव्हा घेतले नाही, वाहन वापरले नाही कींवा रेस्ट हाऊसचा फायदा घेतला नाही. तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संचालक मंडळाने कर्ज देण्याचे निर्णय घेणे हा गुन्हा आहे का? असा प्रश्न देखील जैन यांनी उपस्थित केला. कर्ज प्रकरणे मंजूरीनतंर तपासण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची असते असेही जैन म्हणाले.
राजकारण नाही तर योगायोग
ऐन निवडणुकीच्या काळात अश्या प्रकारे गुन्हा दाखल होण्यामागे कुठलेही राजकारण असल्याचे आपणास वाटत नाही. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे. तो निवडणुकीच्या काळात झाला हा केवळ योगायोग असल्याचेही जैन म्हणाले. याप्रकरणी चौकशी केल्यानतंर माझ्यावर २५ ते ३० लाखाची जबाबदारी फिक्स केली होती. ती का केली ? हे देखील मला माहीत नाही. आपण एक पैशाचा देखील गैरव्यवहार केला नसल्याने भीती वाटत नाही. उलट इडीकडे गुन्हा दाखल झाल्याचे मी स्वागत करतो. ज्यावेळी चौकशीला बोलविले जाईल तेव्हा आपण सहकार्य करु असेही ते म्हणाले.
महाजनही आरोप करु शकणार नाही

माझा स्वभाव गैरव्यवहार करण्याचा नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष महाजन हे देखील मी भष्ट्राचार केला यावर विश्वास ठेवू शकणार नाही, त्यामुळेच तर त्यांनी मला पितास्थानी मानले असल्याचेही इश्वरलाल जैन यांनी सांगीतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हंसराज अहीर सुखरूप; अपघातात 2 ठार, 3 जखमी

Next Post

पुण्यात पावसाचे थैमान; ११ जणांचा गेला बळी

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
पुण्यात पावसाचे थैमान; ११ जणांचा गेला बळी

पुण्यात पावसाचे थैमान; ११ जणांचा गेला बळी

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us