Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोरीच्या सहा दुचाकीसह दोन अल्पवयीन मुलांना अटक ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई

Editorial Team by Editorial Team
July 15, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
चोरीच्या सहा दुचाकीसह दोन अल्पवयीन मुलांना अटक ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | जळगाव शहरात दुचाकी चोरटयांनी धुमाकूळ घेतला असून अशातच जळगाव शहर पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी गस्तगत केल्या आहे.

जळगाव शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान,  नागरिकांच्या दुचाकींची चोरी झाल्याचे प्रकार वाढत असल्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, अमोल ठाकूर यांनी शुक्रवार १४ जुलै रोजी मध्यरात्री एसएम आयटी कॉलेज परिसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

या दोघांकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहे. दरम्यान यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी शनिवार १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता दिली आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Honda ची नवीन Dio 125 लाँच ; इतकी आहे किंमत?

Next Post

नोकरीची मोठी संधी! पनवेल महापालिकेअंतर्गत ३७७ पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
नोकरीची मोठी संधी! पनवेल महापालिकेअंतर्गत ३७७ पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज

नोकरीची मोठी संधी! पनवेल महापालिकेअंतर्गत ३७७ पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us