Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव हादरले ! भररस्त्यात तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Editorial Team by Editorial Team
January 16, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
चाळीसगाव हादरले ! भररस्त्यात तरुणाची चाकूने भोसकून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : एकीकडे मकरसंक्रातीचा सण उत्साहात साजरा होत असताना चाळीसगाव शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. शहरात एका 35 वर्षीय तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. दिनेश जाधव असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील पोद्दार शाळेजवळून रविवारी संध्याकाळी मयत तरुण चालला होता. याच दरम्यान काही अज्ञात आरोपी आले आणि तरुणावर जीवघेणा हल्ला करत पळून गेले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी चाळीसगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

चाळीसगाव शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे. तरुणाला नेमके कुणी मारले? कोणत्या कारणातून त्याची हत्या केली? याबाबत अद्याप कळू शकले नाही. आरोपींच्या अटकेनंतरच सर्व प्रकार उघडकीस येईल. पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा..

अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी ! या वस्तूवरील कर माफ

आजोबा मांडीवर बसवतात अन्.. 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक खुलासा

दुर्दैवी घटना ; पतंग उडवीण्याच्या नादात मुलाचा विहरीत पडून मृत्यू ; संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला!

कधी कधी ग खूप नडतो, आणि.. गुलाबराव पाटलांनी पुन्हा ठाकरे गटावर ओढले ताशेरे

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मात्र या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून, परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्पूर्वी एकीकडे मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत असताना ह्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन कार्यतत्परतेने प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी ! या वस्तूवरील कर माफ

Next Post

शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन म्हणाले…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन म्हणाले…

शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन म्हणाले...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us