Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे रयत सेनेची निवेदना द्वारे मागणी

najarkaid by najarkaid
November 11, 2020
in जळगाव
0
चाळीसगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे रयत सेनेची निवेदना द्वारे मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगावात -(किशोर शेवरे) तालुक्यात
यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून घेतला असून शासनाने वेळेवर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केली असती तर शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विक्री करावा लागला नसता. मात्र शेतकऱ्यांप्रती शासनाचे उदासीन धोरण असल्यामुळे व्यापाऱ्यांचे साधते आणि शेतकऱ्यांचे जर वर्षी आर्थिक नुकसान होत असते . शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळावा यासाठी चाळीसगाव तालुक्यात राज्य सरकारने शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे यासाठी दि ११ रोजी मुख्यमंत्री यांना तहसीलदार चाळीसगाव यांच्या मार्फत रयत सेनेने निवेदना द्वारे मागणी केली आहे .
शेतकऱ्यांना एकीकडे शेतात मजूर मिळत नाही . म्हणून शेतात राबराबुन शेतकरी पिक घेतो दुसरीकडे कापसाला भाव मिळत नसल्यामुळे दिवाळी सणामुळे कापूस कमी भावाने शेतकऱ्यांना विक्री करावा लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने राज्य शासनाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासना प्रति कमालीची नाराजी आहे. चाळीसगाव तालुक्यात जास्तीत जास्त जिनिंग सुरू करण्यासाठी पणन विभागाला आपल्या स्तरावरून आदेश देऊन शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येईल व दिवाळी हा सण शेतकऱ्यांना उत्साहात साजरा करता येईल. यासाठी चाळीसगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावी. असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसिलदार यांच्या मार्फत दि ११ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदणाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,शेतकरी सेनेचे तालुका अधक्ष देवेंद्र पाटील ,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, शहराध्यक्ष योगेश पाटील, तुषार देशमुख ,भैय्यासाहेब पाटील, मंगेश देठे, सागर चव्हाण, अनिल जाधव, दीपक देशमुख ,योगेश पाटील ,बाळकृष्ण नाडर ,संजय पाटील ,शांतीलाल निकुंभ ,सोमनाथ पाटील आदींच्या सह्या आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात किचकट प्रसृतीसह गर्भपिशवी शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post

चाळीसगाव येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
चाळीसगाव येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी

चाळीसगाव येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us