Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव – कन्नड रोडवर भीषण अपघात ; दोन जणांचा जागीच मृत्यू

Editorial Team by Editorial Team
November 21, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव – कन्नड रोडवरील सदिच्छा हॉटेल जवळ झालेल्या भिषण अपघातात हर्षल संतोष ठाकरे (वय-२८ रा. सांगवी ता. चाळीसगाव) व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल सहा (वय-२२ रा. धनसनि भांदलगाव, राज्य उत्तराखंड) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी घडलीय. याप्रकरणी  ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व पंचणामे केले. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हर्षल संतोष ठाकरे हा हॉटेलवर कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु या घटनेने त्यांच्या घरावर डोंगर कोसळले आहेत. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ‘या’ मंत्र्यांना दिली शपथ

Next Post

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

ताज्या बातम्या

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us